व्यसनमुक्ती घोषवाक्य vyasan quotes in marathi | Addiction Slogans in marathi

 

होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी
नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी.
-स्मिता हळदणकर

 

नशापासून रहा दूर; जीवन सुख मिळवा भरपूर.

 

व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण.

 

कोण म्हणतं,

व्यसन सुटत नाही?

मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडलंय!

 

 

मादक द्रव्याची गोळी, करी जीवनाची होळी.

व्यसन म्हणजे गुलामगिरी.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top