झाडे लावा झाडे जगवा
झाडे लावा पर्यावरण वाचवा
एक मुल एक झाड
वृक्षाचे संगोपन म्हणजे संस्कृतीचे जतन
वृक्षविणा जीवन सुना
लावा वृक्ष मिळेल मोक्ष
करा वृक्षावर माया देईल ममतेची छाया
जसा वेळ अनमोल तसा वृक्ष अनमोल
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
झाडे लावू झाडे जगवू पर्यावरण जगवु