भगवान शिव सदैव तुमच्या सोबत राहोतुम्हाला चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात मार्गदर्शन करोमहाशिवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा.
काळ तू, महाकाल तू,तूच राजा, तूच प्रजातूच सत्य आणि तूच विश्वासमहाशिवरात्रीच्या शुभेच्छा
“बेलाचे पान वाहतो महादेवालाकरतो वंदन दैवतालासदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांनाहीच प्रार्थना शिव शंभो शंकराला.”
ॐ नमः शिवाय…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…हर हर महादेव !
बेलाचे पान वाहतो महादेवालाकरतो वंदन दैवतालासदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांनाहिच प्रार्थना शिव शंभो शंकराला!महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
न जगण्याचा आनंदन मरणाचे दुःखफक्त जोपर्यंत आहे जीवतोपर्यंत महादेवाचे राहू भक्तमहाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात,आणिजे विष पितात त्यांनादेवांचे देव महादेव म्हणतात.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया महाशिवरात्रीच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !