समृद्धी यावी सोनपावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षावावी हर्षाची लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
मी व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या मूर्ती अंगणी भाग्यलक्ष्मी ची स्वारी यावी सुख समाधान आरोग्य आणि धनसंपदा गुफून हात हाती तुमच्या दारी यावी लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मी मातीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो सुख समृद्धी धनसंपदा सुदृढ आरोग्य यांचा वास आपल्या घरात सदैव राहो लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
सनईच्या शुभ कड्या लक्ष्मीपूजनी तळपती दिवाळीच्या पणतीने दाही दिशा झळकती लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्य लक्ष्मी शौर्य लक्ष्मी कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी राजलक्ष्मी या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा
सुख आणि समृद्धी घेऊन ये आगमन व्हावे लक्ष्मीचे दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे भविष्य उद्याचे लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा.
महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभेल तुम्हा जीवनी
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्मि चा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी ✨ उजळून राहो.
🙏💥लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.💥🙏
तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या
खूप खूप शुभेच्छा
माता लक्ष्मी तुमच्यावरील
सर्व संकट दूर करो
🙏💫शुभ लक्ष्मी पूजन.💫🙏
जसा पाऊस पडतो घन घन
तशीच होवो पैशांची बरसात
मिळो तुम्हाला खूप खूप 🎁भेटी
हीच आहे लक्ष्मीपूजनाच्या
दिवशी इच्छा आमची.
✨🙏लक्ष्मीपूजनच्या हार्दिक
शुभेच्छा.🙏✨
आई लक्ष्मीच सदैव तुमच्या डोक्यावर हात असो ,
तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण पसरो ,
घरात काम सुख आणि शांति पसरलेली असो ,
तुमच्या आयुष्यात खूप सार प्रकाश असो ,
हैप्पी लक्ष्मी पूजन
हे लक्ष्मी माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव मनी,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा
लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!