Holi chya hardik shubhechha in marathi होळीच्या हार्दिक शुभेच्छा happy Holiwishes in marathi 2024

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Dhulivandan Wishes in Marathi 2024

 
Happy Holi wishes in Marathi

 

 

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 
 
 
 
 
 

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

 
 
 
 
 
 

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 
 
 
 
 
 

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 
 
 
 
 
 
 
 
 
 

रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात… असूनही वेगळे रंगांनी रंग सवत्: चा विसरूनी… एकीचे महत्व सांगतात…

 
 
 
 
 
 
 
 
 
 

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या रंगीत शुभेच्छा.

 
 
 
 
 
 

रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे
होळी आणि धुलीवंदनाच्या रंगमय शुभेच्छा..

 
 
 
 
 
 

भिजू दे रंग अन् अंग स्वछंद अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग असे उघळूया आज हे रंग…
होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

 
 
 
 
 
 

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांति नांदो.
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा… 🙂

 
 
 
 
 
 

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 
 
 
 
 
 

आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

 
 
 
 
 
 

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…

 
 
 
 
 
 

होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 
 
 
 
 
 

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,

भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.

 
 
 
 
 
 

प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 
Holi status Marathi, marrathi holi shayari, marathi holi wishes, हैप्पी होली मराठी, हैप्पी होली फोटो डाउनलोड मराठी, हैप्पी होली, हैप्पी होली वीडियो, हैप्पी होली फोटो, holi lines in marathi, holi wishes in marathi, happy holi shayari marathi,
 
 

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

आला रंगांचा सण. मौज मस्ती धुमशान. आज घराघरात पुरण पोळी रे. आज वर्षाची होळी आली रे. होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

झाडे लावा, झाडे जगवा होळीत केरकचरा सजवा जाळून परिसर स्वच्छ ठेवा नवयुगी होळीचा संदेश नवा होळीच्या हरित शुभेच्छा

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

आनंद होवो OverFlow मौजमजा कधी न होवो Low तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी संगे केरकचरा जाळू झाडे वाचवू अन् कचरा हटवू निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंगात होळीच्या रंगूया चला, स्नेहाच्या तळ्यात डूंबूया चला….. रंग सारे मिसळूया चला, रंग रंगांचा विसरुया चला…. सोडूनी भेद नी भाव, विसरुनी दुःखे नी घाव, प्रेमरंग उधळूया चला… रंगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

एका बाजूला कृष्ण सावळा, दुसऱ्या बाजूला राधिका गोरी, जणूकाही एकमेकांत सामावलेले तो चंद्र आणि ही चकोरी ,होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा..

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top