सगळ्यांना माहित आहे तंबाखू खाण्याची सवय वाईट आहे परंतु लोक खातच राहतात. आता सवय लागली जशी लागली पण आता आपल्याला ती सवय सोडायला पाहिजे नाहीतर खूप सारे तोटे अशी आहेत तुम्हाला महागात पडू शकता.
तोंडातून दुर्गंधी येते.
लोक वाईट विचार करतात.
मान सन्मान कमी होते.
तोंडाचा कॅन्सर होते.
सदैव काही ना काही चापलत राहुशा लागते.
तंबाखू सोडणे उपाय
तुम्हाला जर खरोखरच तंबाखू खाणे थांबवायचे असेल तर तुम्ही त्याच्या ऐवजी दुसरी कोणती तरी आवडती गोष्ट खायला सुरुवात करा. जशाप्रकारे मला चिंगम खायला आवडते तसेच तुम्ही काही दिवस चिंगम खाऊन बघा नाहीतर दुसरा कोणता चॉकलेट किंवा सोप वगैरे येऊ शकता म्हणजे तुमची सवय हळूहळू कमी होत राहील आणि आखरीला थांबून जाईल.