Marathi quotes on MULGI daughter quotes marathi

“मुलगी आहे. अंगणाची तुळस आणि तीच खरी आहे अस्तित्वाचा कळस.”

मुलगी होणे सोपं नाही अर्धी स्वप्ने दुसऱ्यांचीच पूर्ण करावी लागतात…

मराठी मुलगी ही साधी-भोळी, सरळ दिसते. परंतु प्रत्यक्षात मात्र ती तलवानांची सळसळती निखर धार असते.

स्वतचं नाव इतकं मोठं करा की तुमचा बाप गर्वाने सांगेल ही माझी मुलगी आहे

जी मुलगी खुप साधी राहत असते ना ती विचार पण केलेली नसते तेवढं तिचं सगळं चांगलं होतं असतं.

मुलगी सर्व काही सहन

करू शकते पण तिच्यावर केलेले आरोप

कधीच नाही.

ज्या घरी मुलगी आली, समजा

स्वतः लक्ष्मी आली.

मुलगी होणं सोपं नाही, अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करण्यात जातं.

iPhone ची clerity आणि मराठी मुलीची personality नेहमी कडकच असते….

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न

समजणारा माझा बाबा..

सोडून दिलंय मी स्वतःला सिद्ध करणं असेल विश्वास तर बोला नाही तर विषय सोडा

दारूची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर

आयुष्यभर उतरत नाही.

आपल्या मुलीची स्तुती

करणे खुप सोप्प आहे.

आणि आपल्या सुनेची

प्रशंसा करणे खुप कठीण.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top